दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण ८ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने किंवा  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, कला शिक्षक, संगणक शिक्षक / आयसीटी प्रशिक्षक / तांत्रिक सहाय्यक, लेखापाल, केअर टेकर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – खोली क्रमांक १६, सदस्य सचिव (ईएमआरएस) सोसायटीचे कार्यालय/शिक्षण सचिवालय संचालक, ६६ केव्ही रोड, आमली, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने किंवा पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});