भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.