इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये विविध पदांच्या ४४ जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून 13 एप्रिल २०२४ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.