राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पोलीस घटकातील १७,१३० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४ पासून दिनांक १५ एप्रिल  २०२४ (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

सर्व जाहिराती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

 अ. क्र. पोलीस दल पदसंख्या
1 पोलीस शिपाई (छ. संभाजीनगर- लोहमार्ग) 80
2 पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग) 31
3 पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण) 448
4 पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण) 48
5 पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग) 24
6 पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग) 118
7 लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई) 51
8 पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग) 18
9 पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग) 50
10 पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर) 20
11 पोलीस शिपाई (पालघर) 59
12 पोलीस शिपाई (रत्नागिरी) 149
13 पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी) 21
14 लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई) 04
15 पोलीस शिपाई (नवी मुंबई) 185
16 पोलीस शिपाई (ठाणे शहर) 666
17 पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 126
18 पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 21
19 पोलीस शिपाई (जालना) 102
20 पोलीस शिपाई चालक (जालना) 23
21 पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 212
22 कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 315
23 पोलीस शिपाई चालक (बीड) 05
24 पोलीस शिपाई (बीड) 165
25 पोलीस शिपाई (लातूर) 44
26 पोलीस शिपाई चालक (लातूर) 20
27 पोलीस शिपाई (परभणी) 111
28 पोलीस शिपाई चालक (परभणी) 30
29 पोलीस शिपाई (नांदेड) 134
30 पोलीस शिपाई (काटोल SRPF) 86
31 पोलीस शिपाई (अमरावती शहर) 74
32 पोलीस शिपाई (वर्धा) 20
33 पोलीस शिपाई (भंडारा) 60
34 पोलीस शिपाई (चंद्रपूर) 146
35 पोलीस शिपाई (गोंदिया) 110
36 पोलीस शिपाई (गडचिरोली) 742
37 पोलीस शिपाई चालक (गडचिरोली) 10
38 पोलीस शिपाई (नाशिक शहर) 118
39 पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण) 124
40 पोलीस शिपाई (अहमदनगर) 25
41 पोलीस शिपाई (दौंड SRPF) 224
42 पोलीस शिपाई चालक (अहमदनगर) 39
43 पोलीस शिपाई (जळगाव) 137
44 पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण) 85
45 पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण) 09
46 पोलीस शिपाई (मुंबई) 2572
47 कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) 717
48 पोलीस शिपाई (हिंगोली) 222
49 पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव) 83
50 पोलीस शिपाई (धुळे) 57
51 पोलीस शिपाई (नंदुरबार) 151
52 पोलीस शिपाई (सातारा) 196
53 पोलीस शिपाई (अकोला) 195
54 पोलीस शिपाई (धाराशिव) 99
55 पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण) 198
56 पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण) 81
57 पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड) 262
58 पोलीस शिपाई चालक (सोलापूर) 13
59 पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण) 38
60 पोलीस शिपाई चालक (सातारा) 39
61 पोलीस शिपाई (SRPF धुळे) 173
62 पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1) 315
63 पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1) 362
64 पोलीस शिपाई (SRPF मुंबई) 446
65 पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई) 344
66 पोलीस शिपाई (SRPF अमरावती) 218
67 पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर) 173
68 पोलीस शिपाई (SRPF नागपूर) 242
69 पोलीस शिपाई (SRPF जालना) 248
70 पोलीस भरती (कोल्हापूर) 182
71 पोलीस शिपाई (SRPF दौंड गट 7) 230
72 पोलीस शिपाई (SRPF सोलापूर) 240
73 पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज) 189
74 पोलीस शिपाई (SRPF गोंदिया) 133
75 पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग) 04
76 कारागृह शिपाई (पुणे) 513

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.