माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण १५ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक आणि चालक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता

  • SO ECHS, Stn HQ कोल्हापूर
  • OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय, भुसावळ पोस्ट- आयुध कारखाना, भुसावळ, पिनकोड- ४२५२०३

मुलाखतीची तारीख – दिनांक १५, १६, १७ आणि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});