कोल्हापूरच्या माजी सैनिक आरोग्य योजनेत विविध पदांच्या ५६ जागा

माजी सैनिक योगदान आरोग्य योजना, कोल्हापूर (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.   आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डीईओ/ सीएलके, ड्रायव्हर, चौकीदार, फेमेल अटेंडंट, सफाईवाला पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – Stn मुख्यालय कोल्हापूर (ECHS सेल), कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – Sta HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});