गोवा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ४ जागा
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वाहन चालक, कारकून, महिला अटेंडंट आणि सफाईवाला पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिषद सभागृह, आयएनएचएस जीवंती, वास्को (गोवा)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!
Comments are closed.