भुसावळ माजी सैनिक सहयोगी योजना मध्ये विविध पदांच्या २० जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, भुसावळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
ओआयसी (प्रभारी अधिकारी), वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत ए/ टी/ एच, परिचारिका सहाय्यक, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, ड्रायव्हर, महिला परिचारिका, शिपाई, चौकीदार, सफाईवाला पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १६ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn iiQ भुसावळ, पोस्ट: ऑर्डनन्स फॅक्टरी, बिटुसवाई, पिनकोड- 425203

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});