भुसावळ माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या १७ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, भुसावळ, जि. जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर, चालक, चौकीदार, सफाईवाला आणि लिपिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ, पोस्ट ऑफिस, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ, जि. जळगाव, पिनकोड- 425203
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.