भुसावळ माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ८ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, महिला परिचर आणि लिपिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ, पोस्ट ऑफिस: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिनकोड- ४२५२०३
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.