भारतीय रेल्वे पूर्व विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३७ जागा 

भारतीय रेल्वे पूर्व (कोलकाता) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 37 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा 
सांस्कृतिक कोटा, स्पोर्ट्स कोटा, स्काउट्स आणि मार्गदर्शक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.