भारतीय रेल्वेच्या पूर्वीय (समुद्र किनारा) विभागात विविध पदांच्या ६६३ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्वी (समुद्र किनारा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल  द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६३ जागा
डॉक्टर (सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी), नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट आणि ड्रेसर/ ओटीए/ हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – srdmohkur@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.