दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळांतर्गत विविध पदांच्या २११९ जागा
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २११९ जागा
मलेरिया निरीक्षक, आयुर्वेदिक फार्मासिस्ट, पीजीटी, घरगुती विज्ञान शिक्षक, सहाय्यक, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!