दिल्ली राज्याच्या औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळात १२० जागा

दिल्ली राज्य औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता, मुख्य व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एन-३६, बॉम्बे लाइफ बिल्डिंग, कनॉट सर्कस, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००१

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.