संरक्षण संशोधन व विकास संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना, पुणे मध्ये विविध पदांच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १५ जागा
ज्युनियर रिसर्च फेलो, संशोधन सहयोगी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे- ४११०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.