संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत संशोधन सहयोगी (क) पदांच्या ६ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

संशोधन सहकारी (कनिष्ठ  पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.