केंद्र सरकारच्या भूमि संसाधन विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा

केंद्र सरकारच्या भूमि संसाधन विभाग, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
उपसचिव, खाजगी सचिव आणि  सहाय्यक/ स्टेनो ग्रेड ‘सी’  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), जमीन संसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, एनबीओ इमारत, जी-शाखा, निर्माण भवन, नवीन दिल्ली, पिनकोड– ११००११

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.