दमण व दीव वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५६ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा 
ॲनेस्थेटिस्ट, पेडिएट्रिशियन, रेडिओलॉजिस्ट, कर्मचारी परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ओटी तंत्रज्ञ, नेत्रदीपक सहाय्यक, कारभारी, आहारतज्ज्ञ, समाजसेवक आणि दंत तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे संचालक, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, किल्ला परिसर, मोती दमण, पिनकोड– ३९६ २२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.