दमण व दीव वैद्यकीय/ आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५६ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, मोती. दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  संचालक, वैद्यकीय व आरोग्य सेवा, वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र कॅम्पस, किल्ला क्षेत्र, मोती दमण, पिनकोड– ३९६ २२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});