दादरा-नगर हवेली वैद्यकीय आरोग्य संचालनालय मध्ये एकूण १६६ जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६६ जागा
डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, शिक्षक सह एलएमओ, एपिडेमियोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, बालरोगतज्ञ, सामान्य शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ आणि छाती रोग विशेषज्ञ पदाच्या जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-३९६२३०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});