दादरा-नगर-हवेली वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयात ८२ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ८२जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ८२ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी आणि आरोग्य शिक्षक पदांच्या जागा
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.