दादरा-नगर हवेली आरोग्य सेवा संचालनालय मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५  जागा
प्राचार्य सह प्रोफेसर आणि शिक्षक / निर्देशक / क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा  पता – संचालक, वैद्यकीय व आरोग्य सेवा यांचे कार्यालय दादरा आणि नगर हवेली. सिल्वासा, पिनकोड -396230

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.