गोवा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ३ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्यालय प्रभारी पॉलीक्लिनिक, दंत अधिकारी आणि  वाहन चालक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०  जुलै  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  stnhqpanajigoaechs@gmail.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.