भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारतीय तटरक्षक दल यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ९ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 9 जागा
एमटी ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, सुतार, एमटीएस (शिपाई), एमटीएस (चौकीदार) आणि लस्कर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक 17 जून  2020  पासून  अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ravi says

    Nice

Comments are closed.