अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय समन्वयक पदांच्या ५५ जागा
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील समन्वयक पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
समन्वयक पदांच्या ५५ जागा
शहर समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर पालिका प्रशासन विभाग, दूसरा माळा जुनी इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Ok
नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826