दीव स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरीलविविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, लेखा कार्यकारी आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.