जालना जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १६ जागा

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
तदर्थ वैद्यकीय अधिकारी  पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ जून २०२५ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, जालना.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});