अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३ जागा
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष क्रमांक- ३३, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.