जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७६३ जागा

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या एकूण ५७६३ जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लघुलेखक (ग्रेड-३) पदांच्या ७१४ जागा
निवड यादी करीता ५६८ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता १४६ जागा
कनिष्ठ लिपिक पदांच्या ३४९५ जागा
निवड यादी करीता २७९५ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता ७०० जागा
शिपाई/ हमाल पदांच्या १५८४ जागा
निवड यादी करीता १२६६ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता ३१८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते दिनांक १८ डिसेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.