गोवा मत्स्यपालन संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा

मत्स्यपालन संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
सहाय्यक अधीक्षक मासेमारी, बोसुन, मत्स्यपालनाचे अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालनाचे पर्यवेक्षक, लोअर डिव्हीजन लिपिक, कनिष्ठ डिकखंड आणि फील्डमन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविणायचा पत्ता – कार्यालय, मत्स्य संचालनालय, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.