पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था यांच्या आस्थापनेवर एकूण ४ जागा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी किंवा वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान/ अप्लाइड फिजिक्स/ ऑप्टिक्स/ फोटॉनिक्स किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});