धुळे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण १० जागा
धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी (चिकित्सक), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवट ची तारीख – दिनांक २४ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुटुंब कल्याण विभाग, धुळे महानगरपालिका, धुळे.
मुलाखतीची तारीख –दिनांक २८ जुलै २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.