नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
सल्लागार (वरिष्ठ फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एरोप्लेन), सल्लागार (फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एरोप्लेन), सल्लागार (फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर हेलिकॉप्टर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.