तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ३२ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
कनिष्ठ सल्लागार/ सहयोगी सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२४ पर्यंत ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected], [email protected]

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – P&C सेल, OT कॉम्प्लेक्स, आसाम (विहीर सेवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.