न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये एकूण ३ जागा

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
विधी अधिकारी, लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठिविण्याचा पत्ता – संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००९८

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १

जाहिरात क्र. २

जाहिरात क्र. ३

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.