न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात लेखा अधिकारी पदाची १ जागा
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखा अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठिविण्याचा पत्ता – संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९८
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.