डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०७४ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०७४ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.