गोवा राज्याच्या कायदेशीर वजनमाप शास्त्र खात्यामध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा
गोवा सरकारच्या कायदेशीर वजनमाप शास्त्र खाते, गोवा यांच्या आस्थापनेवरील कायदेशीर मेट्रोलॉजी निरीक्षक, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.