औरंगाबाद येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २ जागा

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
वरिष्ठ अधिकारी व अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपुर, अदालत रोड, औरंगाबाद.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – careers@deogiribank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});