दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटलच्या आस्थापनेवर ज्येष्ठ निवासी पदांच्या १६ जागा

दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटल, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी (एमएस/ डीएनबी) / पदवी (एमडी/ डीएनबी/ डीआयपीएलओए) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय गट, पहिला मजला, दीन दयाल उपाध्याय रुग्णालय, दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});