डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा
संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सांगली प्रादेशिक कार्यालय, विलिंग्डन कॉलेज पोस्ट ऑफिस, विश्रामबाग, सांगली, पिनकोड- ४१६ ४१५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});