डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ मध्ये निरीक्षक पदाची १ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील निरीक्षक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

निरीक्षक पदाची १ जागा
विषय वस्तु विशेषज्ञ व निरीक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पोहोचण्याची  शेवटची तारीख- दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोडल अधिकारी, ग्रामीण कृषी मौसम सेवा (जीकेएमएस) प्रकल्प, कृषीविज्ञान केंद्र, किल्ला- रोहा, ता. रोहा, रायगड.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.