डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १३ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
कायदा तज्ञ (वकील) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० व १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पदांनुसार संबंधित ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – वकील पदाकरिता [email protected] आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.