दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात सल्लागार पदांच्या १७ जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वरिष्ठ कायदा अधिकारी, लेखा अधिकारी, विभाग अधिकारी, खासगी सचिव आणि वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार गणित/ पर्यावरण विज्ञान/ पर्यावरण व्यवस्थापन/ व्यवसाय प्रशासन/ अर्थशास्त्र/ पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, ‘परिवर्तन भवन’, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली, पिनकोड- ११००३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.