संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये सहकारी पदांच्या एकूण १६ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत असलेल्या कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापना यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठ सहकारी पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए./ बी.टेक किंवा एम.ई./ एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – संचालक, व्हीआरडीई, पीओ, वहननगर, अहमदनगर, पिनकोड – ४१४००६

मुलाखतीची तारीख – दिनांक ४, ६, ८ व ११ जानेवारी २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.