मुंबई येथील भारतीय कापूस महामंडळात विविध पदांच्या एकूण ७५ जागा
भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध दांच्या एकूण ७५ जागा
सहाय्यक कंपनी सचिव (II), सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ वाणिज्य कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक आणि हिंदी अनुवादक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 27 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.