यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २५ जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज ‘सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ’ येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:१५ या वेळेत स्वीकारले जातील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.