कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
मुख्य व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Coal India Limited, “Coal Bhawan”, Premise No-04, MAR Plot No.AF-III, Action Area-1A, New Town, Rajarhat, Kolkata, Pin- 700156
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.