इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये विविध पदांच्या २५ जागा

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
प्रभारी वरिष्ठ, प्रभारी, वरिष्ठ प्रकल्प कर्मचारी, कनिष्ठ प्रकल्प कर्मचारी, मदतनीस, वरिष्ठ अभियंता अभियंता, साधन अभियंता, साधन कर्मचारी, कनिष्ठ विद्युत अभियंता, इलेक्ट्रिशियन, विश्लेषक आणि कनिष्ठ कार्यालयीन कर्मचारी पदांच्या जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, Centre for Materials for Electronics Technology (C-MET), IDA Phase-III, HCL (PO), Cherlapally, Hyderabad –500051

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});