केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ९१४ जागा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवर कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ९१४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे.

कॉन्स्टेबल पदाच्या ९१४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी किंवा समकक्ष अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते २३ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – DIG, CISF (पश्चिम विभाग) मुख्यालय, CISF कॉम्प्लेक्स, सेक्टर -35, खारघर, नवी मुंबई – 410 210

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ आहे. (ईशान्येकडील उमेदवारांसाठी शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});